Tag Archives: Kichcha Sudeep

किच्चा सुदीपच्या ‘Kabzaa’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज!

Kichcha Sudeep Kabzaa Trailer : उपेंद्र (Upendra) आणि किच्चा सुदीपच्या (Kichcha Sudeep) आगामी ‘कब्जा’ (Kabzaa) या सिनेमाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत असून नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीदेखील हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.  ‘कब्जा’चा ट्रेलर रिलीज! (Kabzaa Trailer Out) अॅक्शनचा तडका …

Read More »