Tag Archives: Kiccha Sudeep

Kiccha Sudeep : दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीप 31 गायी दत्तक घेणार

Kiccha Sudeep : दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) सध्या चर्चेत आहे. पण सध्या तो सिनेमामुळे चर्चेत नसून एका खास कारणामुळे चर्चेत आहे. पुण्यकोटी दत्तू योजनेअंतर्गत किच्चा सुदीप 31 गायी दत्तक घेणार आहे.  किच्चा सुदीप पुण्यकोटी दत्तू योजनेअंतर्गत कर्नाटकच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा 31 गायी दत्तक घेणार आहे. कर्नाटकचे पशूसंवर्धन मंत्री प्रभू बी चौहान यांच्या निवासस्थानी किच्चाने गायीची पूजा केली. …

Read More »