Tag Archives: kiara sidharth wedding

ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसमध्ये मल्होत्रांच्या सुनेचा रॉयल अंदाज,कियाराच्या पाचूच्या दागिन्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी ७ फेब्रुवारीला राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये रॉयल पद्धतीने लग्न केले. अगदी जवळचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. लग्नानंतर दोघांनी दिल्लीतील सिद्धार्थच्या घरी ‘गृह प्रवेश’ केला. यावेळी कियाराने लाल रंगाच्या ड्रेस परिधान केला होता. सिद्धार्थ आणि कियारा आज म्हणजेच १२ फेब्रुवारीला मुंबईत ग्रँड रिसेप्शन सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यामध्ये …

Read More »

कियाराच्या मंगळसूत्राच्या किमतीत येईल एक फ्लॅट, सिद्धार्थने केले इतके कोटी खर्च, सब्यासाचीने केले डिझाईन

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीने ७ फेब्रुवारीला सूर्यगढ किल्ल्यावर लग्नगाठ बांधली. दोघेही अत्यंत सुंदर दिसत असून कियाराने तिच्या लग्नाचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. नवरीच्या लेहंग्यात कियारा एखाद्या राजकुमारीपेक्षा कमी वाटत नाहीये. तर सिद्धार्थदेखील राजकुमार दिसत आहे. कियाराने घातलेल्या दागिने आणि कलिऱ्यांची खूपच चर्चा झाली. पण आता त्याहीपेक्षा जास्त चर्चा होतेय ती म्हणजे कियाराच्या मंगळसूत्राची. कियाराने मंगळसूत्र खूपच महाग असून सामान्य …

Read More »