Tag Archives: kiara advani wedding lehenga

नवरीवर वरमाई भारी, लग्न कियाराचं पण स्वॅग मात्र आईचा, पिंक लेहंगा-डायमंड दागिन्यांत भासली जणू 20 वर्षाची तरूणी

बॉलीवूड अभिनेत्री Kiara Advani आणि अभिनेता यांनी चक्क प्रेमाच्या आठवड्याचा मुहूर्त साधून म्हणजेच 7 फेब्रुवारी 2023 रोजी राजस्थानच्या जैसलमेरमध्ये आयुष्यभरासाठी एकमेकांचा हात हातात घेतला. त्यांच्या या लग्नाची चर्चा अजूनही सुरूच आहे आणि अजूनही लग्नाचे फोटोज सगळीकडे व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर तर दोघांचा हॅशटॅग अजूनही ट्रेंडिंग आहे. तर या लग्नात कियाराने जो लुक कॅरी केला होता त्याची प्रचंड स्तुती झाली …

Read More »

पाचूचा रत्नजडीत हार कियाराच्या लग्नात सर्वच दागिने खूपच खास, मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले सर्वांचे लक्ष

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी 7 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये विवाहबंधनात अडकले. कुटुंबियांच्या आणि जवळच्या मित्रांच्यासमावेत हा रॉयल विवाहसोहळा पार पडला. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी कियाराचा सुंदर लेहेंगा डिझाईन केला आहे. त्याचप्रमाणे सिद्धार्थचे कपडे देखील त्यांनीच डिझाईन केले आहेत. या पेस्टल रंगाच्या लेहेंग्यामध्ये कियारा अगदी सौंदर्यवतीच दिसत आहे. स्वप्नवत वाटणार हा सोहळा कुटुंबियांच्या आणि जवळच्या मित्रांच्यासमावेत …

Read More »

पेस्टल रंगाच्या लेहेंग्यामध्ये कियाराचा स्टनिंग लुक, मल्होत्रांच्या सुनेपुढे अंबानींची सुनही फेल

बॉलिवूडमध्ये लग्नाची लाटच आलेली पाहायला मिळत आहे. KL राहुल आणी आथियाच्या लग्नानंतर आता सिद्धार्थ-कियारा आडवाणी विवाहबंधनात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वीपासूनच सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाची तयार पाहायला मिळत आहे. राजस्थानमधील सूर्यगड पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. कुटुंबियांच्या आणि जवळच्या मित्रांच्यासमावेत हा रॉयल विवाहसोहळा पार पडला. समोर आलेल्या माहितीनुसार फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने हा सुंदर लेहेंगा डिझाईन केला आहे. या पेस्टल रंगाच्या लेहेंग्यामध्ये …

Read More »

Z+ सिक्युरीटीत ईशा अंबानी पोहचली बेस्टफ्रेंडच्या लग्नात, परी सारखा ड्रेस आणि वागण्यातील साधेपणाने जिंकल सर्वांचे मन

बॉलिवूडमधील क्युट कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याच लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. या दोघांचे चाहते त्यांच्या लग्नांच्या बातमीची आणि त्यांच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहात आहेत. यादरम्यान बॉलिवूडमधील अनेक स्ट्रार या कार्यक्रमासाठी राजस्थानात दाखल झाले आहेत. अशात नवराईची बेस्टफ्रेंड कशी मागे राहिल. मल्होत्रा खानदानाच्या सुनेची बेस्टफ्रेंड दुसरी तिसरी कोणी नसून नीता अंबानीची लाडकी लेक ईशा अंबानी आहे. …

Read More »