Tag Archives: kiara advani sidharth first public appearance

नज़र ना लग जाए ! प्रेमाहून लाल रंगाच्या ड्रेसमध्ये मल्होत्रांची सुनेची झलक, तर सिद्धार्थचे पत्नीवरचे प्रेम पाहून चाहते झाले वेडे

बहुचर्चित असा विवाहसोहळा म्हणून सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या विवाहाकडे पहिले जात होते. शेवटी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा विवाह ७ फेब्रुवारी रोजी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये झाला. लग्न झाल्यापासून हे जोडपे लोकांच्या नजरेत आहे. दोघांचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहेत. लग्ननंतर दोघंही दिल्ली विमानतळावर पाहायला मिळाले. यावेळी कियाराने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या …

Read More »