Tag Archives: kiara advani marriage photos

Siddharth ची नवरी होण्याआधीच Kiara ची चर्चा, शरीरावर वाढलेली चरबी अशी केली 0%, फिगर व फिटनेस बघून व्हाल अचंबित

Valentine week 2023 सुरू झाला असून आज Rose Day 2023 च्या रूपात प्रेमी युगुलांच्या आठवडाभराच्या सेलिब्रेशनचा पहिला दिवस आहे. अर्थात हा दिवस दरवर्षी येतो पण यावेळी हा दिवस अधिक खास असणार आहे. आज म्हणजेच 7 फेब्रुवारी 2023 रोजी बॉलीवूडचे आवडते जोडपे किंवा मोस्ट फेवरेट कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाआधीचे कार्यक्रम 5 फेब्रुवारीपासून राजस्थानमधील जैसलमेर …

Read More »