Tag Archives: kiara advani house

लक्झरी आयटमने भरलंय कियारा अडवाणीचं घर, या गोष्टींनी तुम्हीही देऊ शकता घराला आलिशान लॅविश टच

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी लवकर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रीसोबत लग्नबंधनात अडकत आहे. आज ७ फेब्रुवारी रोजी हे दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. लग्नाची सगळी तयारी झाली असून राजस्थानमधील जैसलमेर येथे लग्न होणार आहे. येथील अतिशय सुंदर इंटिरिअर डिझाइन असलेल्या सूर्यगड पॅलेसमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. कियारा अडवाणीचे घर देखील कोणत्याही पॅलेस पेक्षा कमी नाही. कियारा मुंबईतील महालक्ष्मी परीसरात प्लॅनेट …

Read More »