Tag Archives: kiara advani getting trolled

लाल गाऊनमध्ये कियारा अडवाणीचा जलवा, या एका गोष्टीमुळे चाहत्यांनी मात्र व्यक्त केली नाराजी

kiara Advani: नववधू कियारा अडवाणी तिच्या ग्लॅमरस अदांनी सर्वांनी घायळ करते. नुकतेच कियाराला लाल रंगाच्या सुंदर गाऊनमध्ये पाहिले गेले. या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. लग्नानंतर पहिल्यांदाच कियाराने एका अवॉर्ड फंक्शनमध्ये धमाकेदार एन्ट्री मारली. यावेळी एकीकडे नुकतीच आई झालेल्या आलियावर सर्वांच्या नजरा खिळलेली असताना दुसरीकडे बॉलिवूडची नववधू कियाराच्या स्टाईलने सर्वांची मनं जिंकली. पण लोकांना मात्र कियाराचा हा लुक फारसा …

Read More »