Tag Archives: Kiara Advani emerald jewellery

Ex बॉयफ्रेंड sidharthच्या रिसेप्शनला हि-यांची साडी, स्लिवलेस ब्लाऊजमधील Aliaची ग्रॅंड एंट्री,अदांनी लुटली मैफिल

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ७ फेब्रुवारीला राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये अगदी राजा-राणीसारखं रॉयल पद्धतीने विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर दोघांनी दिल्लीतील सिद्धार्थच्या घरी गृहप्रवेश केला. यावेळी सौभाग्याचा लाल रंग असलेल्या सुंदर ड्रेसमध्ये नव्या नवरीने मल्होत्रांच्या घरात एंट्री केली अन् तिचं अत्यंत धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर लक्ष वेधलं ते काल 12 फेब्रुवारीला झालेल्या kiara-sidharth च्या ग्रँड रिसेप्शन सोहळ्याने. या सोहळ्याला …

Read More »