Tag Archives: kiara advani and sidharth malhotra instagram

लाखो हृदयांची क्रश Kiaraचं sidharth कडून पर्मनंट बुकिंग, ज्यातीषांकडून वैवाहिक जीवनाची उत्कंठावर्धक भविष्यवाणी

Kiara Advani and Sidharth Malhotra Wedding : ज्या विवाह सोहळ्याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो अखेर आनंदाने निर्विघ्नपणे पार पडला आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांनी 7 फेब्रुवारी 2023 रोजी आयुष्यभरासाठी एकमेकांचा हात हातात घेत सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका अग्निदेवतेच्या साक्षीने घेतल्या आहेत. राजस्थानमध्ये प्रायव्हेटली काही खास लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपली लग्नगाठ बांधली. जगभरातून …

Read More »