Tag Archives: kiara aadvani

Kiara Advani-Sidharth Malhotra करणार या पॅलेसमध्ये पार पडणार शाही लग्नसोहळा, सूर्यगड पॅलेसमधील भन्नाट आयडिया घेऊन घराला द्या ‘रॉयल’ लुक

Sidharth-Kiara Wedding Update: आलिया आणि रणबीर नंतर आता बॉलिवूड फेव्हरेट जोडी सिद्धार्थ-कियारा लग्नबंधनात अडकणार आहेत. ते राजस्थानमधील सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न करणार आहेत. अशी माहिती समोर येत आहे. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये ते दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. या सुंदर सूर्यगढ पॅलेसचे काही फोटो आम्ही तुमच्या समोर आणले आहेत. जर तुम्ही तुमच्या घराला राजस्थानी रॉयल टच द्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. …

Read More »