Tag Archives: kia seltos facelift model

किंमत जाहीर होण्याआधीच Kia च्या SUV चा धुमाकूळ, 24 तासांत 13 हजारांपेक्षा जास्त बुकिंग

भारतीयांमध्ये स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) कारची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतंच दक्षिण कोरियन कार निर्माता कंपनी Kia ने भारतीय मार्केटमध्ये आपलं प्रसिद्ध मॉडेल Kia Seltos ला नव्या फेसलिफ्ट मॉडेलसह सादर केलं होतं. कंपनीने अद्याप कारची किंमतही जाहीर केलेली नसली, तरी 14 जुलैपासून अधिकृत बेवसबाईटवर बुकिंग सुरु केलं आहे. कंपनीच्या डिलरशिप आणि वेबसाईटच्या माध्यमातून माध्यमातून 25 हजारांचं टोकन देत कार बूक …

Read More »