Tag Archives: Kia selected PLI scheme Maruti missed

केंद्र सरकारच्या पीएलआय योजनेसाठी टाटा, महिंद्रा, ह्युंदाईची निवड, यादीत मारुती कंपनी नाही कारण…

केंद्र सरकारने पीएलआय योजनेंतर्गत स्वच्छ इंधानाला प्रेरणा देण्यासाठी २० कार उत्पादक कंपन्यांची निवड केली आहे. ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनंट क्षेत्रासाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी ११५ ऑटोमोटिव्ह कंपन्यांनी भाग घेतला होता. या कार उत्पादक कंपन्यांमधून टाटा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा, ह्युंदाई आणि किया यासारख्या इतर कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र मारुती सुझुकी या कंपनीला यादीत स्थान मिळालेलं …

Read More »