Tag Archives: Kia EV9 Price

Kia EV9: एका चार्जिंगमध्ये तब्बल 541 किमीचा मायलेज; फक्त 15 मिनिटात फूल चार्ज! सादर झाली भन्नाट इलेक्ट्रिक SUV

Kia EV9 Electric SUV: दक्षिण कोरियन कंपनी Kia ने जानेवारी महिन्यात आपली इलेक्ट्रिक एसयुव्ही Kia EV9 ला सादर केलं होतं. नोएडामध्ये आयोजित ऑटो एक्स्पोमध्ये (Auto Expo 2023) कंपनीने कारचं कॉन्सेप्ट मॉडल समोर आणलं होतं. मात्र कंपनीने या इलेक्ट्रिक एसयुव्हीचं रेडी मॉडेल सादर केलं आहे. दरम्यान, कंपनीने सादर केलेल्या कॉन्सेप्ट मॉडेलशी तुलना करता रेडी मॉडेल अगदी सारखंच आहे. कारचं इंटिरियअर, डायमेंशन …

Read More »