Tag Archives: Kia Car

Kia Carnival: तीन वर्षंही टिकली नाही गाडी; या 7-सीटर कारचा भारतातील प्रवास संपला, पण असं काय झालं?

Kia Carnival: लक्झरी कार, जबरदस्त लूक, इंटिरियर आणि डिझाइन यासह Kia ची प्रसिद्ध एमपीव्ही Carnival मध्ये ग्राहकांना अपेक्षित असणारी प्रत्येक गोष्ट होती. पण विक्रीच्या बाबतीत ही कार ग्राहकांवर ती जादू करु शकली नाही, जे इतर ब्रँडच्या मॉडेल्सना शक्य झालं. यामुळे कंपनीने अखेर ही कार भारतीय बाजारपेठेतून हद्दपार करण्याचा निर्णय़ घेतला आहे. यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा कऱण्यात आलेली नाही. पण कंपनीन …

Read More »