Tag Archives: khushi kapoor

लालभडक ड्रेसमध्ये शाहरुख खानच्या लेकीचा हटके अंदाज, लुक पाहून नेटकऱ्यांची बोलती बंद

नुकतेच झोया अख्तरचा आगामी चित्रपट ‘द आर्चीज’ ची शूटिंग पूर्ण झाली आहे. या चित्रपटाची रॅप अप पार्टीची ठेवण्यात आली होती. यावेळी या कार्यक्रमाला खुशी कपूर, सुहाना खान आणि अगस्त्य नंदा सारख्या स्टारकिड्सने उपस्थिती दाखवली. यावेळी सुहानाच्या लुकवर सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या. यावेळी ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. यावेळी तिने बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये तीने सर्वांच्या नजरा वेधून …

Read More »

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा करणार बॉलिवूडमध्ये एण्ट्री; सुहाना खानसोबत करणार स्क्रिन शेअर

अगस्त नंदा, सुहाना खान आणि खुशी कपूर या चित्रपटात एकत्र दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बॉलिवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांता नातू अगस्त्य नंदा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी अगस्त्य नंदा आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान दिग्दर्शक झोया अख्तर यांच्या ऑफिसमधून बाहेर पडताना दिसले. झोया अख्तर यांना ‘द आर्चीज’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. …

Read More »