Tag Archives: khushi kapoor janhvi kapoor looks

काउचवर झोपलेल्या जान्हवी कपूरने छोटासा ड्रेस घालून दिल्या किलर पोझ, चाहत्यांनो जरा सांभाळून बघा हॉट फोटोज..!

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही अशाच सुंदरींपैकी एक आहे, जिने केवळ प्रेक्षकांमध्ये एक खास स्थानच निर्माण केले नाही, तर स्टारकिड असल्यामुळे ती सतत चर्चेत राहते. जान्हवी प्रसिद्धीझोतात येण्याचे एक मोठे कारण म्हणजे तिची फॅशन आणि स्टाइल, ज्यामध्ये कालांतराने आकर्षक टान्सफॉर्मेशनच दिसले नाही तर आता तिच्या एक्जॉटिक लुक्सकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. कारण जान्हवीने पूर्वीच्या तुलनेत तिची फॅशन चॉइस पूर्णपणे अपग्रेड …

Read More »