Tag Archives: khupte tithe gupte

‘मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं माझ्यासाठी…’; देवेंद्र फडणवीस यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा!

Devendra fadanvis In Khupte Tithe Gupte: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सरकार स्थापन करताना देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदी (CM of Maharastra) शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आणि राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) मोठी खळबळ उडाली. केंद्राकडून फडणवीसांचं डिमोशन करण्यात आलं, अशी चर्चा सर्वत्र झाली. अशातच खुपते तिथे गुप्ते (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात, मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे तुम्ही नाराज झाले होते, असं तुमचे नेते …

Read More »

‘माझा स्तर ठेवा, मला वाटलं नव्हतं…’, अन् भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस भडकले; पाहा Video

Devendra Fadanvis in Kupte tithe gupte: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ याचं तिसरं पर्व 4 जूनपासून आता सुरू होतंय. या कार्यक्रमाचा (khupte tithe gupte) प्रोमो सध्या व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपस्थिती दर्शविली. राज ठाकरे, नारायण राणे, नितीन गडकरी यांनी देखील हजेरी लावली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी मनमोकळ्या गप्पा मारले आहेत. त्यावेळी …

Read More »

VIDEO : नारायण राणेंची खासदारकीही जाऊ शकते; ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये संजय राऊतांच्या वक्तव्यानं एकच खळबळ

Sanjay Raut Khupte Tithe Gupte : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोची. हा शो आपल्याला झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळत आहे. या शोचा तिसरा सीझन पाहण्यास प्रेक्षकांना चांगलाच आनंद होत आहे. सतत वादात असणाऱ्या या सीझनमध्ये आता खासदार संजय राऊत हे पाहायला मिळत आहेत. त्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  संजय राऊत …

Read More »

Video: राज ठाकरेंच्या राजीनाम्याचं पत्र कुणी लिहिलं? संजय राऊतांनी रुतलेला काटा अखेर काढला, म्हणाले…

Sanjay Raut on Raj Thackeray Resignation letter: 27 नोव्हेंबर 2005 ही तारीख आजही अनेकांच्या लक्षात असेल. महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनापासून नाराज असलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी वेगळी वाट निवडली. शिवसेनेतून पहिल्यांदा एक ‘ठाकरे’ बाहेर पडले होते. राज ठाकरे यांनी भावूक भाषण दिलं आणि शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. राज ठाकरे यांच्या राजीनाम्याचं पत्र संजय राऊतांनी (Sanjay Raut) लिहिलं, अशी चर्चा आजही …

Read More »

Narayan Rane: कोण देत होतं बाळासाहेबांना धमकी? उद्धव ठाकरेंनी घर का सोडलं? नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

Narayan Rane in Khupte Tithe Gupte : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ याचं तिसरं पर्व आता येत्या 4 जूनपासून सुरू झालंय. झी मराठी वाहिनीवरील या कार्यक्रमात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह इतर दिग्ग्जांनी हजेरी लावली होती. अशातच खुपते तिथे गुप्तेच्या मंचावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी हजेरी लावली. त्यावेळी नारायण राणे यांनी …

Read More »