Tag Archives: Khoksar Village

New Year 2024 : पर्यटकांनी पर्वतांना केलं कचऱ्याचा डबा! अटल टनलजवळची ही दृश्य पाहून तीव्र सणक डोक्यात जाईल

New Year 2024 Himachal Pradesh : हिवाळा सुरु झाला की अनेकांचेच पाय देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या काही राज्यांमध्ये वळतात. हिमाचल प्रदेश असो किंवा मग जम्मू काश्मीर. प्रत्येक वर्षी पर्यटक या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणत गर्दी करत या राज्यांमधील विविध ठिकाणांना भेट देतात. येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात पण, या साऱ्यामध्ये बरेच पर्यटक त्यांच्या जबाबदाऱ्याही मात्र विसरतात. सध्या हिमाचल प्रदेशात याचीच प्रचिती देणारं …

Read More »