Tag Archives: Khokla Devi In Mumbai

मुंबईतील मुख्य भागात वसलीये खोकला देवी, खोकला बरा होण्यासाठी देवीला दिले जाते पीठ-मीठ

Khokla Devi In Mumbai: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सात बेटांची ही मुंबापुरी दिवसरात्र धावत असते. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो लोक या मायानगरीत येतात. मुंबईचे स्वरुप हळहळू बदलत आहे. मात्र, अजूनही काही भागात मुंबई तिच्या खुणा जपून आहे. मुंबईचे कितीही रुप पालटले तरी मुंबईतील देवस्थान अद्यापही त्याचे मुळ रुप धरुन आहेत. मुळात मुंबईचे नावच मुंबापुरीदेवीच्या नावावरुन पडले. आजही …

Read More »