Tag Archives: Kho Kho

महाराष्ट्र खो-खो संघाची विजयी घोडदौड सुरुच, पुरुषांसह महिला संघ उपउपांत्यपूर्व फेरीत

Maharashtra Kho Kho Team : महाराष्ट्रात सुरु 55 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघानी विजयी कामगिरी कायम ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात पुरुषांनी मध्य भारत संघावर तर महिलांनी उत्तर प्रदेशवर विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आता उपउपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्र पुरुषांमध्ये गुजरात विरुध्द तर महिलांचा संघ आंध्र प्रदेश विरुध्द मैदानात उतरणार आहे. आजच्या दिवसाचा …

Read More »

महाराष्ट्र खो-खो संघाची दमदार कामगिरी, पुरुषांसह महिला संघांचा दणक्यात विजय

Maharashtra Kho Kho Team : उस्मानाबाद येथे 55 वी राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला स्पर्धा सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघानी विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात पुरुषांनी उत्तराखंडवर तर महिलांनी अरुणाचल प्रदेशवर विजय मिळवला आहे. भारतीय खोखो महासंघ आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांनी मिळून उस्मानाबाद जिल्हा खोखो असोसिएशनतर्फे ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा …

Read More »