Tag Archives: khichadi

मटा इम्पॅक्ट! विद्यार्थ्यांना येत्या १५ मार्चपासून मिळणार शिजवलेली पौष्टिक खिचडी

राज्यातील शाळांमधील (Maharashtra Schools) विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. विद्यार्थ्यांना येत्या १५ मार्चपासून शालेय पोषण आहार (Mid day meal) योजनेंतर्गत शिजवलेली खिचडी (Khichadi) मिळणार आहे. कोविड १९ प्रादुर्भावामुळे शाळा बंद होत्या, परिणामी ही योजनाही बंद होती. गेल्या काही महिन्यांपासून शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांना कोरडा शिधा मिळत होता. पण आता कोविड १९ नियमांचे पालन करून ही खिचडी विद्यार्थ्यांसाठी शिजवली जाणार आहे. महाराष्ट्र …

Read More »