Tag Archives: Khel Ratna

Sharath Kamal : यंदा खेळरत्न पुरस्कारासाठी स्टार टेबल टेनिसपटू शरथ कमल नॉमिनेट!

भारताचा अत्यंत अनुभवी टेबल टेनिसपटू शरथ कमल (Sharath Kamal) याने कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG 2022) अप्रतिम कामगिरी करत तीन सुवर्णपदकांसह एक रौप्य पदक मिळवलं. मागील बरीच वर्षे शरथ टेबल टेनिस खेळात भारताकडून कमाल कामगिरी करत असल्याने यंदा त्याला देशातील सर्वात मानाच्या खेळ रत्न (Khel Ratna) पुरस्काराचं नामांकन मिळालं असून लवकरच त्याला हा पुरस्कार प्रदान केला जाईल. शरथने कॉमनवेल्थमध्ये भारतासाठी तीन सुवर्ण …

Read More »

लक्ष्य सेनसह कॉमनवेल्थ गाजवणारे खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस, वाचा सविस्तर यादी

Arjuna Award 2022 : भारतीय क्रीडा जगतातील एक महत्त्वाचा आणि मानाचा पुरस्कार असणाऱ्या अर्जुन पुरस्कारासाठी (Arjuna Award) राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीने काही खास खेळाडूंची शिफारस केली आहे. नुकत्याच झालेल्या बर्मिंगहम कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Gams 2022) स्पर्धेत कमाल कामगिरी करणाऱ्या विविध क्रीडा प्रकारातील 25 खेळाडूंची शिफारस करण्यात आली आहे. तसंच द्रोणाचार्य पुरस्कारासाठीही काही खास प्रशिक्षकांची निवड कऱण्यात आली आहे. तसंच …

Read More »