Tag Archives: Kharghar

शाहरुखच्या स्वदेश चित्रपटाची प्रेरणा असलेला महाराष्ट्रातील बारामुखी धबधबा; ग्रामस्थ पर्यटकांना येथे का येऊ देत नाहीत?

प्रशांत परदेषी, झी मीडिया, नंदुरबार :  शाहरुखच्या स्वदेश चित्रपटात दाखवलेला धबधबा महाराष्ट्रात आहे.  नंदुरबार जिल्ह्यातला असलेला हा बारामुखी धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. याठिकाणी गेल्या 4 वर्षापासून दुर्घटना होत आहेत. जोवर सरकार उपाययोजना करत नाही तोवर पर्यटकांना बंदी घालण्याचा निर्णय गावक-यांनी घेतला आहे (Nandurbar Baradhara Waterfall). सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये नैसर्गिक पर्यटनाची संधी गुजरात राज्य नर्मदा नदीवरील सरदार सरोवराचा परिसर …

Read More »