Tag Archives: Khandoba

आता आकाशातून पाहा सोन्याची जेजुरी; पॅरा मोटरिंगद्वारे घ्या खंडोबाचे दर्शन; पाहा Video

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या (Jejuri) खंडोबाच्या (Khandoba) दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. पण आता भाविकांना जेजुरीच्या खंडेरायाचे हवाई दर्शन देखील करता येणार आहे. जेजुरी गडावर आता पॅरा मोटरिंगद्वारे (Para Motoring) दर्शन करता येणार आहे. जेजुरी परिसरातील स्थळ्यांचे भाविकांना आणि पर्यटकांना आकाशतूनही अगदी सहज सुरक्षितपणे दर्शन घेता यावे म्हणून जेजुरी गडावर पॅरा मोटरिंग सुरू …

Read More »