Tag Archives: Khandesh

Girish Mahajan: …तर मुख्यमंत्रीपदासाठी माझा गिरीश महाजनांना पाठिंबा; एकनाथ खडसे असं का म्हणाले जाणून घ्या

Support For Girish Mahajan For CM Post: भारतीय जनता पार्टीमधून (BJP) राष्ट्रवादीमध्ये (NCP) गेलेल्या आणि विधानपरिषदेचे आमदार झालेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुख्यमंत्रीपदासंदर्भात (Maharashtra CM) मोठं विधान केलं आहे. जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसेंनी थेट त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र ही तयारी दर्शवताना त्यांनी एक अट घातली आहे. …

Read More »