Tag Archives: Khandala farmhouse

Athiya Shetty बनली 2023 ची युनिक नवरी, लुकमधील या 4 हटके गोष्टींची झाली तुफान चर्चा, KL Rahul च्या नवरीचा जलवा

sunil shetty ची मुलगी Athiya Shetty आणि टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन KL Rahul अखेर लग्नाच्या बेडीत अडकले. अनेक महिने मीडिया व पत्रकारांपासून लपाछपी खेळल्यानंतर या जोडप्याने 23 जानेवारी 2023 रोजी आपले कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत सात वचनं घेत एकमेकांना आयुष्यभरासाठी आपले जीवनसाथी म्हणून स्विकारले. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसवर खाजगी पद्धतीने लग्न केले. पण …

Read More »