Tag Archives: khaman dhokla at home

Cooking tips : फक्त 12 मिनिटांत एक कप बेसन वापरून स्पॉंजी खमण ढोकळा; पाहा सोपी रेसिपी

Cooking Tips: नाश्त्याला रोज काय वेगळं बनवायचं हा प्रश्न प्रत्येक घरात रोज पडलेला असतो. शिरा पोहे उपमा करून आणि खाऊन कंटाळा येतो  मग नवीन काहीतरी बनवण्याची फर्माईश सोडली जाते  पण नेमकं काय बरं  बनवायचं आणि त्यात एखादा नवीन पदार्थ बनवायचा म्हणजे तो अपहील्या वेळेत अगदी छान होईल असं पण नाही ना? नेमका अश्यावेळी बेत फसतो आणि मग काय मूड ऑफ! …

Read More »