Tag Archives: Khalistani

Khalistanis Pull Down Tiranga: दूतावासावर हल्लाबोल, तिरंग्याचा अपमान; खालिस्तान्यांविरुद्ध ‘तो’ एकटा नडला; पाहा VIDEO

Indian High Commission in UK: ब्रिटनमधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. खलिस्तानी समर्थकांनी (Khalistanis) रविवारी ब्रिटनमधील भारतीय दूतावासावर (Indian High Commission) हल्लाबोल केला आणि घोषणाबाजी केल्याची माहिती मिळाली आहे. एवढंच नाही तर खलिस्तानी गटांनी जोरदार घोषणाबाजी करत दूतावासावरील भारताचा राष्ट्रीय ध्वज खाली (Indian National Flag) उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात एकच तणावाचं वातावरण दिसत होतं. भारताविरोधात दूतावासाबाहेर जोरदार घोषणाबाजी …

Read More »