Tag Archives: Khalistani terrorist

Video : ‘वर्ल्ड कप फायनलवेळी एअर इंडियाच्या विमानात…’, खालिस्तानी दहशतवादी पन्नूची खुली धमकी!

Air India 19th November : खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) नेहमी भारताविरुद्ध काही ना काही गरळ ओकत असतो. हमासने इस्रायलवर जसा हल्ला केला आहे तसाच हल्ला भारतावरही करू, अशी धमकी पन्नूने काही दिवसापूर्वी दिली होती. अशातच खलिस्तानी दहशतवादी (Khalistani terrorist) गुरपतवंत सिंग पन्नू याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने …

Read More »

Hardeep Singh Nijjar: ‘पाच दिवसात देश सोडा’, भारताचं जशास तसं उत्तर; कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी!

India Vs Canada : खालिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची हत्या झाल्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध बिघडल्याचं (India-Canada Tensions) पहायला मिळत आहे. कॅनडाने भारतावर हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येचा आरोप केला. त्यानंतर आता भारताने देखील कॅनडाला जशास तसं उत्तर देत एका उच्च भारतीय राजदुताला (Canadian Diplomat) देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता दोन्ही देशातील वाद चिघळल्याचं पहायला …

Read More »

भारत विरुद्ध कॅनडा संघर्ष शिगेला : कॅनडीयन PM जस्टीन ट्रुडोंना भारताने सुनावलं! म्हणाले, “अशा लोकांबद्दल तर…”

गेल्या काही दिवसांपासून कॅनडात (Canada) भारतीय नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी केलेल्या एक व्यक्तव्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले आहेत. खलिस्तानी (Khalistan) नेता हरदीपसिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याच्या हत्येत भारताचा हात असू शकतो, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला आहे. खलिस्तान समर्थक निज्जर याची 18 …

Read More »