Tag Archives: Khalistani Separatist

…म्हणून पाकिस्तानच्या ISI ने कॅनडात केली निज्जरची हत्या; भारत-कॅनडा वादाला नवं वळण

Pakistan ISI Killed Khalistani Nijjar: कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची हत्या पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयने केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने ‘न्यूज 18 ने’ हे विृत्त दिलं आहे. निज्जरच्या ओळखीच्या लोकांचा कटात सहभाग असल्याशिवाय त्याच्या इतक्या जवळ जाणं शक्य नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसआय भारताला फटका बसवा, भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी व्हावी म्हणून निज्जरला संपवण्याचा …

Read More »