Tag Archives: khalistan

भारत-कॅनडा वादाच्या दरम्यान भारतीय राजदूताला गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले, आता ब्रिटनचे मंत्री म्हणाले…

UK Gurdwara row video : भारत कॅनडा तणावादरम्यान ब्रिटनमध्ये खलिस्तान समर्थकांच्या धक्कादायक कृत्याने भारतीयांसोबत जगाला धक्का बसला आहे. काही खलिस्तानींनी ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना ग्लासगोमधील गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कारमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर दोराईस्वामी यांना तिथून निघून जावं लागलं. याप्रकरणी भारताने ब्रिटिश परराष्ट्र मंत्रालय आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. (indian high commissioner …

Read More »

पाकिस्तानचा खालिस्तानी कट, ISI चं भारताविरोधात ऑपरेशन ‘K’

ISI funding Khalistani in Canada : भारत-कॅनडात खलिस्तान्यांच्या मुद्द्यावरुन (India vs Canada) तणाव आहे आणि या भडकलेल्या आगीत तेल ओतायचं काम करतोय तो पाकिस्तान… खलिस्तानवाद्यांनी कॅनडातल्या विविध शहरांमध्ये भारताविरोधात निदर्शनं केली. हरदीप सिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप करत ही निदर्शनं करण्यात आली.  भारताविरुद्ध निदर्शनं पेटवण्यात मोठा हात आहे तो पाकिस्तानचा… पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI नं …

Read More »

‘भारत माझाही देश आहे, पंजाबींच्या देशभक्तीचा पुरावा देण्याची…’; खलिस्तान समर्थनावरुन टीकेनंतर गायकाची पोस्ट

कॅनडियन (Canada) पंजाबी गायक शुभनीत सिंग (Punjabi singer Shubh) सध्या चर्चेत आहे. आपल्या गाण्यांमुळे चर्चेत आलेला 26 वर्षीय शुभनीत मात्र त्याच्या एका पोस्टमुळे वादात सापडला आहे. कॅनडा आणि भारत यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान शुभनीतवर (Shubhneet Singh) खलिस्तानींना (Khalistan) पाठिंबा दिल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर मुंबईत होणारा त्याचा मोठा कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे. विराट कोहली, केएल राहुल यासारख्या दिग्गजांनी त्याला सोशल …

Read More »

भारत- कॅनडा वाद पेटवणारं खलिस्तान म्हणजे नेमकं काय, ते कुठंय? जाणून घ्या A to Z माहिती

What is Khalistan? : भारत आणि कॅनडा (India vs Canada ) या दोन्ही राष्ट्रांमध्ये सुरु झालेला वाद आता अतिशय गंभीर वळणावर आला असून, दोन्ही राष्ट्रांमध्ये याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी देशाच्या संसदेमध्ये केलेल्या विधानामुळे हा संघर्ष टोकाला गेला. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केला होता. …

Read More »