Tag Archives: Khalistan Supporter

Amritpal Singh: 3 गाड्या, 4 लूक अन्…; चित्रपटांनाही लाजवेल असा थरार; समोर आले फोटो, Videos

Amritpal Singh: ‘वारिस पंजाब दे’चा (Waris Punjab De) म्होरक्या अमृतपाल सिंग (Amritpal Singh) अद्यापही फरार आहे. अमृतपाल सिंग सध्या कुठे आहे याबद्दल पोलिसांनाही कोणती माहिती नाही. दरम्यान अमृतपाल सिंग भारताबाहेर पळून गेल्याची शक्यता असून, कोर्टानेही याप्रकरणी पंजाब पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. राज्यात 80 हजार पोलीस असतानाही अमृतपाल सिंग फरार कसा झाला अशा शब्दांत कोर्टाने पोलिसांना फटकारलं आहे. दरम्यान जालंधर …

Read More »