Tag Archives: khalid payenda

देशासाठीही गरीबी वाईट, अर्थमंत्र्यांवरही टॅक्सी चालवण्याची वेळ

मुंबई : अफगाणिस्तानमध्ये अचानक झालेल्या सत्तांतरानंतर तेथील रहिवाशांचे जीवन बदलले आहे. येथील सर्वसामान्य तर सोडाच, येथील राजकीय आणि मोठ-मोठ्या लोकांचे आयुष्य देखील असे काही बदलले आहे. ज्याचा त्यांनी स्वप्नात देखील विचार केला नसावा. अफगाणिस्तानचे माजी अर्थमंत्री खालिद पायेंदा यांच्यासोबत देखील असाच प्रकार घडला आहे. त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आली की, त्यांच्यावर चक्कं उबेर कॅब चालवण्याची वेळ आली आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा …

Read More »