Tag Archives: khali joins bjp

‘द ग्रेट खली’ची राजकारणात एंट्री, भाजपामध्ये केला प्रवेश; पंजाब निवडणुकांच्या तोंडावर पक्षाला मोठं ‘बळ’!

पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून येत्या २० फेब्रुवारीला पंजाबमध्ये मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रचार शिगेला पोहोचला असताना भाजपाला मोठं ‘बळ’ मिळाल्याचं बोललं जात आहे. याला कारण ठरली आहे ती ‘दी ग्रेट खली’ म्हणून ओळख असणारा भारतीय व्यावसायिक रेसलर दलिपसिंग राणा याची राजकारणातली एंट्री. खलीनं आज भाजपामध्ये प्रवेश केला असून आत्तापर्यंत विरोधी रेसलर्सला फाईटच्या आखाड्यात …

Read More »