Tag Archives: Khagaria News

सरकारी अधिकाऱ्याचा निरोप समारंभात बारबालाचा ‘अश्लील डान्स’ Video Viral होताच चौकशीचे आदेश

Obscene Dance Viral Video : सरकारी अधिकाऱ्याच्या निरोप समारंभात बारबाला थिरकल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बारबाला अश्लिल हावभाव करताना दिसून येतं आहे. या निरोप समारंभाला उपस्थितीत असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं हिन कृत्य केलं आहे. ते बारबालावर पैशांची उधळण करताना दिसून आले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले आहे. (Trending News bar girls …

Read More »