Tag Archives: Khadavli

विद्यार्थ्यांची ट्रेन चुकू नये म्हणून जीप पळवणं जीवावर बेतलं, भरधाव ट्रेलरने 60 फूट फरफटत नेलं; 6 जण ठार

भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) खडवली फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रेलरने काळ्या पिवळ्या जीपला दिलेल्या धडकेत 6 जण ठार झाले आहेत. तसंच 6 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मंगळवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्यात ट्रेलरने जीपला फरफटत नेल्याचं दिसत आहे. दरम्यान, राज्य सरकारने मृतांच्या …

Read More »