Tag Archives: KFC

अयोध्येत KFC च्या आऊटलेटचा मार्ग मोकळा; फक्त पाळावी लागेल ‘ही’ एक अट

KFC Branch In Ayodhya: रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून अयोध्या जागतिक स्तरावर पर्यटन केंद्र म्हणून चर्चेत आलं आहे. भारताबरोबरच जगभरातील अनेक नामांकित कंपन्यांसाठी सध्या अयोध्येमध्ये पायघड्या घातल्या जात आहेत. बऱ्याच कंपन्यांनी भविष्याचा विचार करुन स्वत:हून अयोध्येत आपली ब्रँच सुरु करण्यासाठी हलचाली सुरु केल्या आहेत. सध्या दिवसाला 2 ते 3 लाख पर्यटक अयोध्येला भेट देत आहेत. 22 जानेवारीपासून दिवसोंदिवस इथं येणाऱ्या पर्यटकांचा …

Read More »

काश्मीर प्रकरणी केलेलं ट्वीट भोवलं, मारुती सुझुकीपासून डॉमिनोजपर्यंतच्या कंपन्यांचा माफीनामा; नेमकं काय झालं जाणून घ्या

काश्मीर प्रकरणी फुटीरवाद्यांचं समर्थन करणाऱ्या ट्वीट प्रकरणी कंपन्यांचा एकामागोमाग एक माफीनामा सुरु झाला आहे. भारतीय युजर्सने ट्विटरवर टीकेची राळ उठवल्यानंतर कंपन्यांना उपरती झाली आहे. #Boycott ट्रेंड सुरु असल्याने कंपन्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. या ट्रेंडचा प्रोडक्टवर परिणाम होईल अशी भीती कंपन्यांना गेल्या दोन दिवसांपासून सतावत होती. ह्युंदाई, केएफसी, पिझ्झा हट, टोयोटा आणि सुझुकीनंतर डॉमिनोज आणि होंडा या जागतिक कंपन्यांनी दिलगिरी …

Read More »

काश्मीरप्रकरणी केलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर KFC चा माफीनामा, #BoycottKFC ट्रेंड झाल्यानंतर उपरती

ह्युंदईनंतर फूड चेन केएफसीच्या पाकिस्तान फ्रेंचाइसीने काश्मीरप्रकरणी वादग्रस्त पोस्ट केली होती. यामुळे कोट्यवधी भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. ह्युंदईनंतर फूड चेन केएफसीच्या पाकिस्तान फ्रेंचाइसीने काश्मीरप्रकरणी वादग्रस्त पोस्ट केली होती. काश्मीर संदर्भातील कार्यक्रमात सोशल मीडियावर जागतिक कंपन्यांनी सहभाग नोंदवल्याने तीव्र नाराजी पसरली आहे. दक्षिण कोरियाची कार कंपनी ह्युंदई, पिझ्झा हट, केएफसीने सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट केल्या होत्या. यामुळे कोट्यवधी भारतीयांच्या भावना …

Read More »