Tag Archives: key triggers for gold rates

ग्राहकांना दिलासा! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर कोसळले, 10 ग्रॅमची किंमत वाचा

Gold and silver prices today on 14-05-2024: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मंगळवारी भारतीय वायदे बाजारात सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोमवारी सोन्याचा दरात झालेल्या घसरण अद्यापही कायम आहे. भारतीय वायदे बाजारात (MCX)वर सोन्याच्या दरात 430 रुपयांची घट झाली आहे. आज मंगळवारी प्रति 10 ग्रॅमसाठी सोन्याचा दर 72,820 रुपये …

Read More »

अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याचे दर कोसळले; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव जाणून घ्या

Gold And Silver Prices Today On 09-05-2024: अक्षय्यतृत्तीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणे शुभ मानलं जाते. तुम्हीदेखील या दिवशी सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आज थोडा दिलासा मिळू शकतो. उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याच्या दरात गुरुवारी थोडी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 71,093 प्रती ग्रॅम इतका झाला आहे. आज गुरुवारी  34 रुपयांनी सोन्याच्या दरात घट झाली …

Read More »