Tag Archives: keto diet

डायबिटीज व कॅन्सरचा धोका 100% वाढवतात हे 5 पदार्थ, हेल्दी समजून खाण्याची अजिबात करू नका चूक – डॉक्टरांचा सल्ला

तुम्हीही दुकानात फक्त लेबल पाहून वस्तू खरेदी करता का? तसे असल्यास, तुम्ही फसवले जाऊ शकता. बाजारात अशा असंख्य अनहेल्दी गोष्टी आहेत ज्या आरोग्यदायी असल्याचा दावा केला जातो आणि त्या तुम्हाला सर्रास विकल्या जात आहेत. हेच प्रमुख कारण आहे की तुम्ही हेल्दी सगळं खाऊनही सतत आजारांना बळी पडता. पुरस्कार विजेत्या न्यूट्रिशनिस्ट आणि वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. विशाखा शिवदासानी यांनी अलीकडेच अशाच काही …

Read More »