Tag Archives: ketaki chitale on shraddha walker murder case

Shraddha Murder Case: मेरा अबदुल ऐसा नही…, श्रद्धा हत्याकांडावर केतकी चितळेची ती पोस्ट Viral

मुंबई : आपल्या संपूर्ण देशाला हादरावून सोडणाऱ्या दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड प्रकरणी (Shraddha Murder Case) अनेक खुलासे समोर येत आहेत. आरोपी आफताबनं श्रद्धाची हत्या करून तिचा मोबाइल हा महाराष्ट्रात फेकून दिला. त्याचा पोलीस शोध घेत आहे. तसेच श्रद्धा वालकरचा (Shraddha Walker) खून सहा महिन्यांपूर्वी मे महिन्यात झाला, असा पोलिसांचा दावा आहे. तर तिचा मित्र लक्ष्मण नाडर (Laxman Nadar) यानं जुलैमध्ये श्रद्धाशी …

Read More »