Tag Archives: Keshub mahindra news

Keshub Mahindra Death : सर्वात जवळच्या व्यक्तीच्या निधनानं कोलमडले आनंद महिंद्रा; पाहा काय होतं त्यांचं नातं….

Keshub Mahindra Death : आनंद महिंद्रा यांचं नाव घेतलं की सोशल मीडियाच्या (Anand Mahindra Twitter) माध्यमातून ते इतरांशी साधतात तो संवाद आठवतो, नव उद्यमींविषयीचं त्यांचं कुतूहल आठवतं. पण, हेच कायम सकारात्मक दृष्टीकोनानं जगाकडे पाहणारे आनंद महिंद्रा सध्या मात्र दु:खाच्या प्रसंगातून जात आहेत. कुटुंबापुढं आलेली ही वेळ पाहता अनेकजण सध्या त्यांना आधार देताना दिसत आहेत. कारण, आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या जवळच्या …

Read More »