Tag Archives: Keshav Navaria suicide

GFचे नाव ‘लडाकू विमान’, 30 मिस कॉल, प्रसिद्ध कॉरिओग्राफरने उचलले टोकाचे पाऊल, गूढ वाढले

Crime News Today: प्रसिद्ध कॉरिओग्राफर केशव नवारिया यांनी आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलले आहे. याप्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नवारिया जयपूर येथे वास्तव्यास होता. पोलिसांनी केशव याच्या आत्महत्याप्रकरणात सखोल तपास करत आहेत. त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक रहस्ये समोर येत आहेत. अलीकडेच केशवच्या मोबाइलमधील गुगल सर्च हिस्ट्रीतून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.  पोलिसांनी केशव नवारियाच्या फोनची गुगल हिस्ट्री चेक …

Read More »