Tag Archives: keshav nagar

Pune News: एव्हरेस्टवीर स्वप्नील गरड यांचं निधन, पुणे पोलीस दलावर शोककळा; माऊंट एव्हरेस्ट सर केला पण…

Swapnil Garad: आकाशाला भेदून टाकणारा, जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest) सर केल्यानंतर पुणे पोलीस दलातील कर्मचारी गिर्यारोहक स्वप्नील गरड (Swapnil Garad) यांचं निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच स्वप्नील गरड यांनी माउंट एव्हरेस्टवर यशस्वीपणे चढाई केली होती. भल्या मोठ्या एव्हरेस्टवर स्वप्नील गरड यांनी तिरंगा फडकविला होता. मात्र हा आनंद त्यांना जास्त वेळ टिकवता आला नाही. एव्हरेस्ट सर केल्यानंतर त्यांची …

Read More »