Tag Archives: kesariya song

Anand Mahindra : पठ्ठ्यानं 5 भाषेत गायलं ‘केसरीया’ गाणं, आनंद महिंद्राही भारावले; पाहा Video

Anand Mahindra Tweet: ‘केसरिया तेरा इश्क है पिया’ गाण्याची (kesariya song) मोठी क्रेझ पहायला मिळते. रणबीर आणि आलियाची लव केमिस्ट्री या गाण्यातून समोर आली होती. अशातच हे गाणं पुन्हा एकदा चर्चचा विषय आहे. त्याला कारण ठरतंय, गायक स्नेहदीप सिंग (Snehdeep Singh Kalsi). स्नेहदीप सिंगने हे गाणे 5 भाषांमध्ये गायलं आहे. त्यामुळे सध्या या गाण्याची इंटरनेटवर तुफान (Viral Video) चर्चा होताना …

Read More »