Tag Archives: Kerala Women Driving License

तिच्या जिद्दीपुढं सरकारही नमलं; हात नसतानाही महिलेला मिळालं ड्रायव्हिंग लायसन्स

प्रयत्ने वाळूचे कण रगडता, तेलही गळे ही म्हण केरळच्या एका तरुणीने खरी करुन दाखवली आहे. जन्मापासून दोन्ही हात नसतानाही तरुणीने चारचाकी चालवण्याचा परवाना मिळाला आहे. विशेष म्हणजे स्वत: मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पलक्कड येथील एका कार्यक्रमात जिलुमोल मॅरिएटकडे परवाना सोपवला. जिलुमोल मॅरिएटची हात नसतानाही आपण गाडी चालवावी आणि त्याला कायद्याने परवानगी मिळावी असं स्वप्न होतं. आपलं हे स्वप्न तिने अखेर …

Read More »