Tag Archives: Kerala womans murder

आधी पत्नीला संपवले मग न्याय मागायला गेला; 17 वर्षांनंतर स्वतःच्याच जाळ्यात असा अडकला

Kerla Husband Murder Wife: पत्नीच्या मृत्यूनंतर तो कित्येक दिवस अस्वस्थ होता. पत्नीच्या हत्येनंतर अनेक वर्ष त्याने कोर्ट-कचेरी केली. तिला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या. नातेवाईक, शेजाऱ्यांनी त्याला दिलासा दिला. वर्ष उलटले तरीही पत्नीच्या मारेकऱ्याचा शोध लागला नाही. बघता बघता 17 वर्षे झाली तरीही हत्येचा उलगडा झाला नाही. पत्नीचे मारेकरी लवकरच सापडतील अशी त्याला आशा होती. मात्र एकदिवस असं काही …

Read More »