Tag Archives: Kerala trans man pregnant

मखमली गुलाबी कपड्यामध्ये केरळमधील ट्रान्सजेंडरच्या बाळाची पहिली झलक

केरळचे ट्रान्सजेंडर कपल झाहद फाजिल (Zahhad Fazil) आणि झिया पावल (Ziya Paval)यांच्या घरी सोनपावलांनी लक्ष्मीचे आगमन झाले. या कपलने आपल्या इंस्टाग्रामवर गर्भधारणेची घोषणा केली आणि एकच चर्चा सुरू झाली. महिलादिनाच्या निमित्ताने या दोघांनी त्याच्या मुलीचे नाव ठेवले. या नेमसेरेमनी मधील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्याचप्रमाणे बाळाचे आगमन झाल्यानंतर या दोघांनी केलेल्या फोटोशूटमधील फोटोमधील काही फोटो देखील …

Read More »

आणि ‘ते’ झाले आई-बाबा; केरळमधील ट्रान्सजेंडर कपलच्या बाळाचा जन्म

केरळचे पहिले ट्रान्सकपल झाहद फाजिल आणि झिया पावल यांनी बाळाला जन्म दिला आहे. आज ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास बाळाला जन्म दिला आहे. झाहदचे सिझेरिअन झाले असून सरकारी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म झाला आहे. बाळाचं अशा शब्दात केलं स्वागत… जेंडर नाही महत्वाचं झाहद आणि झियाच्या बाळाचा जन्म झाल्यानंतर दोघांनी जेंडर सांगितलेलं नाही. या दोघांना बाळाचं आरोग्य महत्वाचं …

Read More »

भारतातील पहिला ट्रान्स पुरूषाचे बाळंतपण, केरळमधील ट्रान्सजेंडर कपलने दिली Good News

केरळचे ट्रान्सकपल झाहद फाजिल (Zahhad Fazil) आणि झिया पावल (Ziya Paval)यांच्या घरी लवकरच चिमुकली पाऊलं दुडदुडणार आहेत. या कपलने आपल्या इंस्टाग्रामवर गर्भधारणेची घोषणा केली आहे. दोघांनी याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. भारतातील ही पहिली ट्रान्स पुरूषाची डिलीव्हरी असल्याचा दावा केला जात आहे. महत्वाच म्हणजे मार्चमध्ये बाळ जन्माला येणार आहे. (फोटो सौजन्य – Ziya Paval इंस्टाग्राम) भारतात बाळाला जन्म …

Read More »