Tag Archives: Kerala Teenager Hadif

मारुती 800 मध्ये बदल करून बनवली रोल्स रॉयस कार, असा जुगाड कधी पाहिला नसेल

Maruti 800 Convert in Rolls Royce Rs 45k: जगभरात असे अनेक लोक आहेत जे आपल्या प्रतिभेने लोकांना आश्चर्यचकित करतात. त्याचबरोबर काही लोक असेही असतात जे गरज पडेल तेव्हा घरच्याच जुगाडचा वापर करून अशा वस्तू बनवतात, की स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाते. आपल्या देशातही अशा प्रतिभेची काही कमी नाही. अशाच एका भारतीय मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. या मुलाचे …

Read More »