Tag Archives: kerala police

केरळमधील बॉम्बस्फोटात आयईडीचा वापर; एकाचं पोलिसांत आत्मसमर्पण

Ernakulam Blasts: केरळमधील (Kerala) एर्नाकुलम येथील योहावा ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर (Blasts) केंद्र सरकारने या घटनेची तात्काळ दखल घेतली आणि एनएसजी (NSG), एनआयएचे पथक केरळला पाठवलं आहे. प्रार्थनेदरम्यान झालेल्या या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून 36 लोक जबर जखमी झाले आहेत. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच एनआयए आणि केरळ पोलिसांचे (Kerala Police) पथक घटनास्थळी पोहोचलं होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला …

Read More »

बुरखा घालून मॉलमध्ये घुसला इंजिनिअर तरुण; महिलांच्या वॉशरूममध्ये व्हिडीओ शूट करताना अटक

Crime News : गेल्या काही दिवसांपासून देशात बुरखा (burqa) घालून काही ठिकाणी प्रवेश देण्यावरुन जोरदार वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये हा वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक शैक्षणिक संस्थामध्ये बुरखा बंदीची मागणी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. अशातच केरळमध्ये बुरख्यावरुन एक वेगळा वादंग उठल्याचे पाहायला मिळालं आहे. केरळच्या एका मॉलमध्ये (Kochi mall) एक इंजिनिअर …

Read More »

लग्न मोडलंत आमचं मनोबल नाही! हिंदू तरुण आणि मुस्लीम तरुणी आज पुन्हा विवाहबंधनात अडकणार, पोलिसांना आव्हान

Viral News: केरळमध्ये (Kerala) 21 वर्षीय हिंदू (Hindu) तरुण आणि 18 वर्षीय मुस्लीम (Muslim) तरुणी पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्यांच्या लग्नात विघ्न आणलं होतं. पोलीस तरुणीला लग्नाआधी मंदिरातून खेचून नेत असल्याचा व्हिडीओ (Video) व्हायरल (Viral) झाला होता.  18 वर्षीय अलफिया आणि 21 वर्षीय अखिल 17 जून रोजी थिरुअनंतपूरम येथे एका मंदिरात लग्न करणार होते. पण त्याचवेळी …

Read More »

VIDEO : हिंदू मुलासोबत मुस्लीम मुलीचं लग्न, पण सोहळा सुरु असतानाच पोलीस आले आणि…

Viral Video : देशभरात गेल्या काही दिवसांपासून बळजबरीने धर्मांतर (conversion), दुसऱ्याच्या धर्माविषयी द्वेष पसरवणं यासारख्या विषयांच्या मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागल्या आहेत. मात्र काही ठिकाणी या सगळ्याला विरोध करुन हे सर्वकाही खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यामध्ये आता पोलिसही आडकाठी आणत आहेत का असा सवाल केला जात आहे. केरळमधल्या (Kerala News) एका घटनेनंतर हा सर्व वाद सुरु झाला आहे. …

Read More »

MBBS च्या वर्गात शिकायचा बारावीचा विद्यार्थी, कॉलेजलाही थांगपत्ता नव्हता पण…

HSC student studying in MBBS class: आपल्या वयापेक्षा मोठ्या इयत्तेच्या वर्गात जाऊन शिक्षण घेणाऱ्या रॅंचोची कहाणी आपण थ्री इडियट सिनेमातून ऐकली असेल. पण चुकीच्या गोष्टीसाठी असे प्रकार करणारे ‘रॅंचो’ची संख्या देखील कमी नाही. केरळच्या कोझिकोड मेडिकल कॉलेजमधून अशीच एक घटना समोर आली आहे. येथे बारावीचा एका विद्यार्थ्याने वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. पण हे प्रकरण भलतेच असल्याचे सर्वांच्या लक्षात आल्याने …

Read More »